विश्ववारा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:०४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विश्ववारा ही एक वैदिक सूक्तकार होती. अत्री कुळात हिचा जन्म झाला असे मानले जाते.

ऋग्वेदातील पाचव्या मंडलातील २८ वे सूक्त हिने रचले आहे. या सूक्तामध्ये अग्नी या देवतेची स्तुती वर्णन केलेली आहे.