भवभूती

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भवभूती हे सुमारे ८व्या शतकात होऊन गेलेले एक संस्कृत नाटककार होते.त्यांनी उत्तररामचरित, महावीरचरित आणि मालतीमाधव या रूपकांची रचना केली. दक्षिणपथातील पद्मपूर या ठिकाणी ते रहात असत.त्यांच्या वडिलांचे नाव नीलकंठ व आईचे नाव जातूकर्णी होते. संस्कृत साहित्यातील करुण रसात्मक उत्तररामचरित्र या कलाकृतीतील प्रतिभा आविष्कारामुळे 'उत्तररामचरिते भवभूतिर्विशिष्यते।' ही उक्ति अन्वर्थक ठरते.

साचा:विस्तार