उत्तररामचरित्र (नाटक)
Appearance
उत्तररामचरित्र हे भवभूतीनी लिहिलेले नाटक असून,त्यात सात अंक आहेत. त्यात रामराज्याभिषेक ते सीतात्याग पर्यंत रामायणाची कथा आहे. यात कवीकल्पनेला बराच वाव दिला गेला आहे.