प्रमाण (दर्शनशास्त्रे)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:०८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भारतीय दर्शनशास्त्रे स्वतःच मांडलेली तत्त्वे सिद्ध करण्यासाठी अथवा विरोधी मताची चिकित्सा करण्यासाठी "प्रमाणांच्या" स्वीकार्हतेच्या अथवा अस्वीकार्हतेच्या अंगाने चर्चा करतात.

प्रमाण म्हणजे काय ? संपादन

प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. प्रमेचे साधन म्हणजे प्रमाण.