अरुणावती धरण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अरुणावती धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती नदीवर असणारे धरण आहे. हे धरण यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी असून हे जिल्ह्यातले बेंबळा धरणाखालोखाल दुसरे सर्वात मोठे धरण आहे. हे धरण आर्णी तालुक्यात आहे. या धरणाला एकूण ११ दरवाजे आहेत.