प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:०८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही पुण्यातील नाट्यसंस्था आहे. १९५२ साली भालबा केळकर, श्रीराम लागू इत्यादी नाट्यअभिनेत्यांनी या नाट्यसंस्थेची स्थापना केली.