विष्णू माधव घाटगे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ साचा:बदल विष्णू माधव घाटगे (२४ ऑक्टोबर १९०८ - ६ डिसेंबर १९९१) जर्मनीतील कैसर विल्यम संस्थेमध्ये त्यांचे शिक्षण झाले. विमानशास्त्र यंत्रविद्या या विषयाचे प्राध्यापक म्हणून भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे नौकरी केली (१९४२-४७) नंतर बंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेडचे उपप्रमुख म्हणून काम केले. त्यांनी HAL HT-2 ह्या विमानाचा आराखडा व निर्मिती करणाऱ्या संघाचे नेतृत्व केले, पहिले भारतीय डिझाईन केलेले आणि तयार केलेले विमान. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल १९६५ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विष्णू माधव घाटगे यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९०८ रोजी कोल्हापूर संस्थानातील हसूरचंपू या छोट्याशा गावात झाला.[]

साचा:विस्तार