Jump to content

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (साचा:Lang-en- हाल) या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटकातील बंगळूर येथे इ.स. १९४० मध्ये केली. हा आता भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे, ज्यात प्रामुख्याने लष्करी विमान साधनांची निर्मिती करण्यात येते. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. नाशिक, कोरबा, कानपूर, कोरापुट, लखनौ आणि हैदराबाद येथेही हालच्या शाखा आहेत.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:नवरत्न कंपन्या