उत्पल कुमार बसु

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

उत्पल कुमार बसु (इ.स. १९३९ - ) बंगाली भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.