शाद रमझान

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शाद रमझान काश्मिरी कवी आहेत. त्यांच्या कोरे काकुद पुशरिथ गोने या कवितासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.