सुबोध सरकार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सुबोध सरकार हे बंगाली भाषेत लिहीणारे भारतीय कवी आहेत. त्यांचे वीसहून अधिक कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, त्यांचा द्वैपायन ह्रदेर धारे या कवितासंग्रहास २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.