Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
अ‍ॅरन फिंच - मराठीपिडिया

अ‍ॅरन फिंच (Aaron Finch; १७ नोव्हेंबर १९८६, कोलाक, व्हिक्टोरिया) हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. फिंचने आजवर ३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी १,३०४ धावा (६ शतके व ५ अर्धशतके) काढल्या आहेत तसेच २ बळी घेतले आहेत.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
अ‍ॅरन फिंच

ऑस्ट्रेलियाखेरीज फिंच २०१५ सालच्या भारतीय प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळेल.

बाह्य दुवे संपादन

साचा:व्हिक्टोरिया बुशरेंजर्स संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग साचा:ऑस्ट्रेलिया संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक साचा:गुजरात लायन्स संघ