उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ)

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ (Osmanabad Lok Sabha constituency)हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४ व लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

चित्र:महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ.png
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ - ४०

विधानसभा मतदारसंघ संपादन

लातूर जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
सोलापूर जिल्हा

उस्मानाबादचे खासदार[][] संपादन

लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
सतरावी २०१९- ४० उस्मानाबाद खुला ओमराजे पवनराजे निंबाळकर पुरुष शिवसेना          ५,९१,६०५ राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष        ४,६४,७४७
सोळावी २०१४-१९ ४० उस्मानाबाद खुला रवींद्र विश्वनाथ गायकवाड पुरुष शिवसेना          ६,०७,६९९ पद्मसिंह बाजीराव पाटील पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          ३,७३,३७४
पंधरावी २००९-१४ ४० उस्मानाबाद खुला पद्मसिंह बाजीराव पाटील पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          ४,०८,८४० रवींद्र विश्वनाथ गायकवाड पुरुष शिवसेना          ४,०२,०५३
चौदावी २००४-०९ ३६ उस्मानाबाद अ.जा. कल्पना रमेश नरहिरे महिला शिवसेना          २,९४,४३६ ढोबळे लक्ष्मण कोंडीबा पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          २,९२,७८७
तेरावी १९९९-२००४ ३६ उस्मानाबाद अ.जा. शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना          २,५२,१३५ देवकुळे कानिफनाथ पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         

१,९३,०६२

बारावी १९९८-९९ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,८०,५९२ शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना          २,३३,५७४
अकरावी १९९६-९८ ३६ उस्मानाबाद अ.जा. शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना          १,९८,५२१ अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,८२,६०२
दहावी १९९१-९६ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,३६,६२७ विमल नंदकिशोर मुंदडा (प.) महिला भारतीय जनता पक्ष          १,५३,५७२
नववी १९८९-९१ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,५२,८४१ घोडके कुंडलिकराव एकनाथ पुरुष शेतकरी कामगार पक्ष          १,०२,७४९
आठवी १९८४-८९ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,१०,७२७ शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय काँग्रेस (समाजवादी)          १,५३,५९९
सातवी १९८०-८४ ३६ उस्मानाबाद अ.जा. सावंत त्र्यंबक मारोतराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)          १,७२,४९३ शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(उर्स)             ७९,५१०
सहावी १९७७-८० ३६ उस्मानाबाद अ.जा. शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,६२,९३४ सरवदे कमलाकरराव रुक्माजी पुरुष भारतीय लोक दल         

१,०१,३९०

पाचवी १९७१-७७ ३३ उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,७८,३९१ बलभीमराव नरसिंगराव देशमुख पुरुष शेतकरी कामगार पक्ष         

१,२१,२४६

चौथी १९६७-७१ ३३ उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,६२,१४६ एच.एन. सोनुले पुरुष भारतीय रिपब्लिकन पक्ष          १,३६,९५५
तिसरी १९६२-६७ ४० उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,१७,०६० उद्धवराव साहेबराव पाटील पुरुष शेतकरी कामगार पक्ष          १,०४,६८६
मुंबई राज्य (१९५६-६०)
दुसरी १९५७-६२[] उस्मानाबाद खुला व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९४,७७२ उद्धवराव साहेबराव पाटील पुरुष शेतकरी कामगार पक्ष ८५,०८५
हैदराबाद राज्य (१९४८-१९५६)
पहिली १९५२-५७[] उस्मानाबाद खुला राघवेंद्र श्रीनिवासराव दिवाण पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १,०१,५७३ नरसिंगराव बलभीमराव पुरुष शेतकरी कामगार पक्ष ९२,४७०

निवडणूक निकाल[] संपादन

लोकसभा निवडणूक २०१९[] संपादन

साचा:Election box begin साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box majority साचा:Election box turnout साचा:Election box end

लोकसभा निवडणूक २०१४ संपादन

साचा:Election box begin साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box majority साचा:Election box turnout साचा:Election box end

लोकसभा निवडणूक २००९ संपादन

साचा:Election box begin साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box majority साचा:Election box turnout साचा:Election box end

लोकसभा निवडणूक २००४ संपादन

साचा:Election box begin साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link

साचा:Election box majority साचा:Election box turnout साचा:Election box end

लोकसभा निवडणूक १९९९ संपादन

साचा:Election box begin साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box majority साचा:Election box turnout साचा:Election box end

लोकसभा निवडणूक १९९८ संपादन

साचा:Election box begin साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box majority साचा:Election box turnout साचा:Election box end

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

संदर्भ संपादन

साचा:महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ