कणकवली रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग कणकवली रेल्वे स्थानक हे कणकवली शहरामधील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन

क्र. रेल्वे नाव
10103 / 10104 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमडगांव मांडवी एक्सप्रेस
10111 / 10112 छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस
11003 / 11004 दादरसावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस
12051 / 12052 दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस
12133 / 12133 छत्रपती शिवाजी टर्मिनस–मंगळूर एक्सप्रेस
12617 / 12618 हजरत निजामुद्दीनएर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
22115 / 22116 लोकमान्य टिळक टर्मिनस–करमळी ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस
22149 / 22150 पुणे–एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस
22475 / 22476 बिकानेरकोइंबतूर ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस
22629 / 22630 दादर–तिरुनलवेली एक्सप्रेस

बाह्य दुवे संपादन