करंजी (गाव)
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र करंजी हे एक अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे.
गावा विषयी संपादन
- गावात १२ वी पर्यंत महाविद्यालय आहे.
- गावात मंगळवारी आठवडा बाजार भरतो.
गावातील सोय-सुविधा संपादन
दवाखाने / रुग्णालये संपादन
- अकोलकर रुग्णालय
भोजनालय संपादन
- आशिर्वाद हॉटेल
- साई हॉटेल
- शिव छत्रपती हॉटेल
- मातोश्री हॉटेल
- शिवशंकर हॉटेल
Atm संपादन