कलर्स मराठी लोकप्रिय कुटुंब पुरस्कार

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय कुटुंब पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कुटुंब दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष कुटुंब मालिका
२०१९[]
लष्करे जीव झाला येडापिसा
घाडगे घाडगे ॲंड सून
बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
गोकर्ण जीव झाला येडापिसा
तत्ववादी सुखाच्या सरींनी हे मन बावरे
दीक्षित सुखाच्या सरींनी हे मन बावरे
२०२०[]
जहांगिरदार सुंदरा मनामध्ये भरली
ढाले-पाटील राजा राणीची गं जोडी
बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
लष्करे जीव झाला येडापिसा
सदावर्ते शुभमंगल ऑनलाईन
देसाई सुखी माणसाचा सदरा
२०२१-२२[]
चोळप्पा जय जय स्वामी समर्थ
इनामदार सोन्याची पावलं
ढाले-पाटील राजा राणीची गं जोडी
खानविलकर जीव माझा गुंतला
जहांगिरदार सुंदरा मनामध्ये भरली
पाटील तुझ्या रूपाचं चांदणं

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी