Jump to content

राजा राणीची गं जोडी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

राजा राणीची गं जोडी ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • मणिराज पवार - रणजित ढाले-पाटील
  • शिवानी सोनार - संजीवनी रणजित ढाले-पाटील / संजीवनी पंजाबराव बांदल
  • शुभांगी गोखले - कुसुमावती ढाले-पाटील (आईसाहेब)
  • कल्याणी चौधरी - संजीवनीची आई
  • श्वेता खरात - संजीवनीची मैत्रीण
  • गार्गी थत्ते-फुले - बेबी मावशी
  • श्रुती अत्रे - राजश्री ढाले-पाटील (वहिनीसाहेब)
  • पार्थ घाटगे - सुजित ढाले-पाटील
  • अजय पूरकर / शैलेश कोरडे - दादासाहेब ढाले-पाटील
  • श्रीकांत यादव - पंजाबराव बांदल (संजीवनीचे वडील)
  • विद्या सावळे - गुलाब

पुनर्निर्मिती[संपादन | स्रोत संपादित करा]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तामिळ सिलूनू ओरु काधल कलर्स तमिळ ४ जानेवारी २०२१ - चालू
गुजराती सोरठनी मिसेस सिंघम कलर्स गुजराती २४ जानेवारी २०२२ - चालू