साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

कोळथरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचा भाग असलेल्या दक्षिण कोकणामध्ये रत्‍नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव आहे.[]

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

कोळथरे गावामधच्या प्राचीन देवळातील शंकर हा महाराष्ट्रातील विविध कुटुंबांचे कुलदैवत आहे. महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी ह्या मंदिराच्या परिसरात उत्सव होतात. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे एकत्रित स्थान आहे अशी ग्रामस्थांची आणि भक्तांची धारणा आहे.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कोळथरे शिव मंदिर

कोळथरे गाव हे समुद्रकिनारी आहे. येथील समुद्र हा पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कोळथरे समुद्रकिनारा

नागरी सुविधा संपादन

सदर गाव हे समुद्रकिनारी असल्याने कोकणातील पर्यटनस्थळ आहे. राज्य महामार्ग या गावाशी जोडलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची वाहन सुविधा येथे उपलब्ध आहे. समुद्रकिनारी स्नानगृहे आणि स्वछतागृहे उपलब्ध आहेत. भोजनाची आणि निवासाची सोय उपलब्ध आहे.

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/