साचा:माहितीचौकट भारतीय तालुका

खुलताबाद तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. खुलताबाद हे गाव या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.या ठिकाणी औरंगजेब यांची कबर आहे.भद्रा मारोतीचे प्रसीद्ध मंदिर आहे.

साचा:विस्तार साचा:औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके