साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका

खुलता कळी खुलेना ही झी मराठी वाहिनीवरून २०१६-१७ मध्ये प्रसारित केली गेलेली दूरचित्रवाणी मालिका आहे.

कलाकार संपादन

  1. ओमप्रकाश शिंदे
  2. मयुरी देशमुख
  3. अभिज्ञा भावे
  4. सुनील गोडबोले
  5. मानसी मागीकर
  6. अरुण मोहरे
  7. संकर्षण कऱ्हाडे
  8. शर्वरी लोहोकरे
  9. शर्वाणी पिल्लई
  10. ऋतुजा धर्माधिकारी
  11. लोकेश गुप्ते
  12. उषा नाडकर्णी
  13. संजय मोने
  14. सविता प्रभुणे
  15. आशा शेलार

टीआरपी संपादन

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ४७ २०१६ २.४ []
२५ डिसेंबर २०१६ १ तासाचा विशेष भाग ३.२
आठवडा ६ २०१७ २.०
आठवडा ८ २०१७ २.७
आठवडा १७ २०१७ २.३ []
आठवडा ३८ २०१७ ३.१

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी