झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सुनेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर तेजश्री प्रधान, मृणाल दुसानीस आणि अक्षया देवधर यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते संपादन

वर्ष नायिका भूमिका मालिका
२०१२ मृणाल दुसानीस मंजिरी मुधोळकर तू तिथे मी
२०१३
२०१४[] तेजश्री प्रधान जान्हवी गोखले होणार सून मी ह्या घरची
२०१५ सुरूची अडारकर अदिती खानोलकर का रे दुरावा
२०१६[] सायली संजीव गौरी शुक्ल काहे दिया परदेस
२०१७[] अक्षया देवधर अंजली गायकवाड तुझ्यात जीव रंगला
२०१८[]
२०१९[] निवेदिता सराफ आसावरी कुलकर्णी अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[] तेजश्री प्रधान शुभ्रा कुलकर्णी अग्गंबाई सासूबाई
२०२१ अन्विता फलटणकर अवनी परब (स्वीटू) येऊ कशी तशी मी नांदायला

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी