नाशिक रोड रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग नाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नाशिक रोड ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. नाशिक शहरासाठी हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून उत्तरेकडे व पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या येथे थांबतात.

प्रमुख गाड्या संपादन

साचा:संदर्भनोंदी साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके