सेवाग्राम एक्सप्रेस

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
सेवाग्राम एक्सप्रेसचा नामफलक

सेवाग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची नागपूर ते मुंबई दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

मार्ग

मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धानागपूर ही आहेत. ह्या गाडीचा एकूण प्रवास कालावधी हा १५ तास इतका आहे. गाडीस भोजनयान जोडलेले नाही.[१]

रेल्वे क्रमांक

  • १२१३९ : मुंबई छ.शि.ट. - १५:०० वा, नागपूर - ६:१० वा (दुसरा दिवस)
  • १२१३९ : नागपूर - २१:०० वा, मुंबई छ.शि.ट. - १२:०० वा (दुसरा दिवस)

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:नागपूर