पंजाब किंग्स २०२२ संघ
साचा:Infobox cricket club season इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी पंजाब किंग्जसाठी २०२२चा हंगाम हा १५ वा हंगाम असेल. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील.[१][२]
पार्श्वभूमी संपादन
२०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी पंजाब किंग्सने दोन खेळाडूंना कायम ठेवले..[३]
- राखलेले खेळाडू
- मयांक अगरवाल, अर्षदीप सिंग
- मोकळे केलेले खेळाडू
- लोकेश राहुल, ख्रिस गेल, दर्शन नळकांडे, हरप्रीत ब्रार, मनदीप सिंग, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुडा, ईशान पोरेल, रवी बिश्नोई, ख्रिस जॉर्डन , प्रभसिमरन सिंग, डेविड मलान, रायली मेरेडिथ, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, जलज सक्सेना , मोईझेस हेन्रिक्स, उत्कर्ष सिंग, फॅबियान ॲलन, सौरभ कुमार
- लिलावात विकत घेतलेले खेळाडू
- शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, ईशान पोरेल, लियाम लिविंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, रितिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नेथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्ष, बेनी हॉवेल.[४]
संघ संपादन
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
संघातील खेळाडू: २५ (१८ - भारतीय, ७ - परदेशी)
प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी संपादन
| हुद्दा | नाव |
|---|---|
| मालक | मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा, करन पॉल |
| सीईओ | सतीश मेनन |
| संघ व्यवस्थापक | अविनाश वैद्य |
| क्रिकेट ऑपरेशन्स संचालक आणि मुख्य प्रशिक्षक | अनिल कुंबळे |
| सहाय्यक प्रशिक्षक | जाँटी ऱ्होड्स |
| गोलंदाजी प्रशिक्षक | डेमियन राईट |
| क्रिकेट सल्लागार | शंकर राजगोपाल |
| फिजियोथेरपीस्ट | अँड्र्यू लीपस |
| प्रशिक्षक | एड्रियन ले रॉक्स |
| टीम डॉक्टर आणि मुख्य कोविड सल्लागार | डॉ श्रीनंद श्रीनिवास |
| मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक | डॉ स्वरूप अनंत सावनूर |
| मालिश | नरेश कुमार |
| स्रोत:पंजाब किंग्स स्टाफ | |
किट उत्पादक आणि प्रायोजक संपादन
| किट उत्पादक | शर्ट प्रायोजक (फ्रण्ट) | शर्ट प्रायोजक (बॅक) | चेस्ट ब्रॅंडिंग |
|---|---|---|---|
| टी१० स्पोर्ट्स | Ebixcash | झी सिनेमा | जिओ |
| Source : punjabkingsipl.in | |||
गटफेरी संपादन
साचा:Hatnote गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[५] साचा:Main
सामने संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने