साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

बुरंबाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.ज्येष्ठ विधीज्ञ कै. पी.आर. नामजोशी, कीर्तनकार रामचंद्र कान्हेरे, अभिनेते सदाशिव कान्हेरे, संवादिनी वादक विश्वनाथ कान्हेरे ,गायिका सौ. अर्चना कान्हेरे यांचे हे गाव.

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

श्री. आमनायेश्वर मंदिर

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/