भुवनेश्वर रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक भुवनेश्वर रेल्वे स्थानक हे ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात.
प्रसिद्ध गाड्या संपादन
- भुवनेश्वर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस
- भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस
- भुवनेश्वर-नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस
- भुवनेश्वर-नवी दिल्ली ओडिशा संपर्क क्रांती एक्सप्रेस
- भुवनेश्वर-हावडा जन शताब्दी एक्सप्रेस
- भुवनेश्वर-धनबाद गरीब रथ एक्सप्रेस
- हावडा-पुरी शताब्दी एक्सप्रेस
- हावडा-सिकंदराबाद फलकनुमा एक्सप्रेस
- हावडा-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस
- हावडा-यशवंतपूर जलद एक्सप्रेस