Jump to content

यशवंतपूर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक यशवंतपूर हे बंगळूर महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेले यशवंतपूर स्थानक बंगळूर सिटी रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उघडण्यात आले.

सध्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस तसेच उत्तरेकडून बंगळूरात येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या यशवंतपूरपर्यंतच धावतात.