मंडणगड
मंडणगड हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील मंडणगड तालुक्याचे मुख्यालय आहे.
नागरी सुविधा संपादन
येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.