साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक मथुरा हे उत्तर प्रदेशच्या मथुरा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-मुंबईदिल्ली-चेन्नई हे दोन प्रमुख रेल्वेमार्ग येथून वेगळे होतात. ह्या कारणास्तव महाराष्ट्र, गुजरात तसेच दक्षिणेकडून दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व गाड्या मथुरेमार्गेच जातात.

मथुरा व वृंदावन ही हिंदू धर्मातील पवित्र पर्यटनस्थळे असल्यामुळे येथे भेट देणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी मथुरा रेल्वे स्थानक सोयीचे आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या संपादन