महालक्ष्मी मंदिर, मुंबई
साचा:गल्लत साचा:माहितीचौकट हिंदू मंदिर
भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी देवीचे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात तीन मुर्ती आहेत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. धाक्जी दादाजी (१७६०- १८४६) ह्या हिंदू व्यापाऱ्याने १८३१ मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोधार केला.