महालक्ष्मी मंदिर, डहाणू

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट हिंदू मंदिर

श्री महालक्ष्मी मंदिर, डहाणू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे. याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी इ.स. १३०६ मध्ये केली होती. हे मंदिर अत्यंत सुंदर, आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरात मधील लाखों भाविकांची आस्था आहे[१]. सध्यस्थितीत हे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यच्या डहाणू शहरात आहे. [२][३]

दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची की पूजा केली जाते.[३] त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला वाहिला तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराट येते. सर्वपित्री अमावास्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते. चैत्रात चैत्रात नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा चढवला जातो. या झेंड्याचा मान जव्हार संस्थानच्या मुकणे राजघराण्याचा असतो. हा झेंडा वाघाडी गावाचे पुजारी नारायण सातवी चढवतात.[३]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी