माखजन
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
माखजन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.डॉ.तात्यासाहेब नातू व श्री.विठ्ठलराव रीळकर, डॉ.विनय नातू , श्री. मुसा मोडक या चार माजी आमदारांचे हे मूळ गाव. श्रीदेव मारुती मंदीर हे ग्रामीण यात्रास्थळ या गावात असून देवी वाघजाई,विठ्ठलमंदीर प्रेक्षणीय आहेत. श्री.गजानन गोपाळ जोशी यांचे घरी असलेली पेशवेकालीन गणपतीची मूर्ती पहावी आवर्जून पहावी अशीच आहे.
भौगोलिक स्थान संपादन
हवामान संपादन
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन संपादन
प्रेक्षणीय स्थळे संपादन
==नागरी सुविधा==पोष्ट आॕफिस, जनता सहकारी बँक, बँक आॕफ महाराष्ट्र,प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, पशुवैद्यकीय दवाखाना,
==जवळपासची गावे==सरंद,मावळंगे,धामापूर तर्फे संगमेश्वर,आंबेट
संदर्भ संपादन
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/