रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रत्‍नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

रत्‍नागिरी जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा

खासदार संपादन

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

निवडणूक निकाल संपादन

साचा:माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल []

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ