Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
रायबरेली (लोकसभा मतदारसंघ) - मराठीपिडिया

रायबरेली (लोकसभा मतदारसंघ)

रायबरेली हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. गांधी परिवाराचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायबरेलीहून बहुतेक सर्व निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. ह्या मतदारसंघात रायबरेलीसह रायबरेली जिल्ह्यातील एकूण ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी २००४ पासून रायबरेलीहून निवडून येत आहेत.

खासदार संपादन

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

बाह्य दुवे संपादन