साचा:Infobox Airport लेंगपुई विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या मिझोरम राज्यातील ऐझॉल येथील विमानतळ आहे. हा विमानतळ ऐझॉलच्या ३२ किमी वायव्येस स्थित आहे. डोंगराच्या माथ्यावरील सपाट पठारावर धावप्पट्टी असलेला हा भारतामधील तीनपैकी एक विमानतळ आहे (इतर दोन विमानतळ: कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळमंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ १९९८ साली खुला करण्यात आला. येथून दिल्ली, कोलकाता, इम्फालगुवाहाटीसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

लेंगपुई विमानतळ ऐझॉल व उर्वरित मिझोरमसोबत राष्ट्रीय महामार्ग १०८ द्वारे जोडला गेला आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील विमानतळ