कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ

साचा:Infobox Airport

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ(Malayalam കോഴിക്കോട് അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या केरळ राज्यातील कोळीकोड येथे असलेला विमानतळ आहे. याला कारीपूर विमानतळ या नावानेही ओळखतात. येथे एर इंडिया एक्सप्रेस या विमानकंपनीचे ठाणे आहे.


विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने संपादन

साचा:विमानतळ गंतव्यस्थान यादी

पूर्वी सेवा असलेली गंतव्यस्थाने संपादन

साचा:विमानतळ गंतव्यस्थान यादी


साचा:भारतातील विमानतळ