वादळवाट
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९च्या मालिका साचा:झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका
वादळवाट ही झी मराठी दूरचित्रवाहिनीवरून २००४ ते २००७ या काळात प्रसारित झालेली एक मराठी मालिका आहे. शशांक सोळंकी यांनी निर्मिती केलेल्या[१] या मालिकेत अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे इत्यादी अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत.