शाद रमझान काश्मिरी कवी आहेत. त्यांच्या कोरे काकुद पुशरिथ गोने या कवितासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.