शेजारी शेजारी पक्के शेजारी

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९.३०च्या मालिका साचा:झी मराठी रात्री १०च्या मालिका

शेजारी शेजारी पक्के शेजारी ही २०१३-२०१४ मध्ये झी मराठीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक कौटुंबिक विनोदी मालिका होती.

कलावंत संपादन

  • बल्लाळ लंबोदर पाठक यांचे कुटुंब :
    • आनंद इंगळे - बल्लाळ लंबोदर पाठक अर्थात बी.एल. पाठक.
    • सुलेखा तळवळकर - यामिनी बल्लाळ पाठक.
    • मंदार कुलकर्णी - मोरया बल्लाळ पाठक.
    • विद्याधर जोशी - अश्विन (यामिनीचा भाऊ)
  • ब्रिजलाल पाठक यांचे कुटुंब :
    • वैभव मांगले - ब्रिजलाल पाठक अर्थात बी.एल. पाठक.
    • विशाखा सुभेदार - लाजवंती ब्रिजलाल पाठक.
    • शिवानी रांगोळे - महुआ ब्रिजलाल पाठक.
    • प्रियदर्शन जाधव - भुजंग (ब्रिजलालचा नोकर)
    • मानसी कुलकर्णी - हरिणी (ब्रिजलालची कामवाली)
    • विजय कदम - अष्टपुत्रे गुरुजी (लाजोचे नृत्यगुरू)
  • शाळेतील विद्यार्थी :
    • रूपाली भोसले - मोनिका घाडगे
    • भारत गणेशपुरे - पोपटराव लांडगे
    • अज्ञात - मैना पिंपळगावकर
    • शशिकांत केरकर - बलुची उर्फ प्रद्युम्न अभिमन्यू यज्ञोपवित
    • प्रभाकर मोरे - हवालदार सुहास परब
    • अज्ञात - ॲलेक्स झोंड
    • अज्ञात - सुब्रमण्यम शेट्टी