श्रीसूक्त, श्री सूक्त किंवा श्री सूक्तम् हे लक्ष्मीची स्तुती व आराधना करण्यासाठीचे वैदिक स्तोत्र आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
राजा रवी वर्मा यांनी काढलेले देवी लक्ष्मीचे चित्र

छंदोबद्ध लयीत म्हणले जाणारे हे स्तोत्र ऋग्वेदात आहे.

श्री सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातील संस्कृत भाषेतील एक सूक्त आहे.या सुक्तामध्ये देवी लक्ष्मीची आराधना केलेली आहे.

हिंदू धर्मात षोडशोपचार पूजा करताना पुरुष सुक्ताप्रमाणे श्री सूक्त म्हटले जाते.


हे सुद्धा पहा संपादन

साचा:विकिस्रोतातस्थानांतरित