सतिश काळसेकर मराठी भाषेत लिहीणारे भारतीय लेखक आहेत. त्यांच्या वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[१][२]