सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांचे काम करते. याचे मुख्यालय सांगली येथे आहे. या महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ६.५ लाख इतकी लोकसंख्या आहे.[] या महानगरपालिकेची स्थापना ९ फेब्रुवारी १९९८ रोजी झाली. सांगली महानगरपालिका सुमारे ११८.१८ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये सेवा देते.[]

महानगरपालिका निवडणूक २०१८ संपादन

०३/०८/१८ रोजी लागलेले निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे आहेत[][]

क्र. पक्षाचे नाव पार्टी ध्वज किंवा चिन्ह नगरसेवकांची संख्या
०१ भारतीय जनता पार्टी (भाजपा) ४१
०२ शिवसेना (सेना) नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
०३ राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही १५
०४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) २०
०५ स्वतंत्र

सांगलीत कर संपादन

सांगली महानगरपालिकेने नुकताच ऑक्ट्रोईचा पर्याय म्हणून २५ सप्टेंबर २०१३ पासून स्थानिक संस्था कर हा नवीन कर जोडला आहे. []

साचा:संदर्भनोंदी

साचा:विस्तार