सांगली रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग सांगली रेल्वे स्थानक हे सांगली शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज मार्गावर असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.