महालक्ष्मी एक्सप्रेस

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे गाडी |} महालक्ष्मी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.

मार्ग

महालक्ष्मी एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगलीकोल्हापूर ही आहेत.

रेल्वे क्रमांक[१]

  • १७४११: मुंबई छ.शि.ट. - २०.२३ वा, कोल्हापूर - ७:२० वा (दुसरा दिवस)
  • १७४१२: कोल्हापूर - २०:३० वा, मुंबई छ.शि.ट. - ७:२५ वा (दुसरा दिवस)

अपघात व दुर्घटना

२७ जुलै, २०१७ रोजी उल्हास नदीने तीर ओलांडून रुळांवर पाणी साचल्याने १७४११ महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये १२ तास अडकून पडली होती. भारतीय आरमार, वायुसेना, पोलिस, वांगणीतील लोक आणि एनडीआरएफच्या जवानांनी त्यातील सुमारे १,५०० प्रवाशांची सुटका केली.

संदर्भ

साचा:संदर्भयादी