हिंदू धर्मातील देवतांचे ध्वज

हिंदू धर्मात बहुतेक देवतेचा स्वतंत्र ध्वज आहे व ती त्या देवतेची ओळख आहे.त्यानुसार करण्यात आलेली देवता व ध्वजांची यादी:[]

देवता ध्वज
विष्णू गरुडध्वज
शिव नंदीध्वज
गणेश मूषकध्वज
कार्तिकस्वामी कुक्कुटध्वज/मयूरध्वज
कृष्ण कपिध्वज
कामदेव मकरध्वज

साचा:विस्तार साचा:संदर्भनोंदी साचा:संदर्भयादी