Jump to content

मानसा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर मानसा (पंजाबी: ਮਾਨਸਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक छोटे शहर व मानसा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. मानसा शहर पंजाबच्या दक्षिण भागात राजधानी चंदिगढच्या १७० किमी नैऋत्येस व भटिंडाच्या ६० किमी पूर्वेस वसले आहे. २०११ साली मानसाची लोकसंख्या ८२ हजार होती.

साचा:पंजाब - जिल्हे