Jump to content

चंदिगढ

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

चंदीगड ही पंजाबहरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे. हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. (इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पॉंडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. व लोकसंख्या १०,५४,६८६ एवढी आहे. पंजाबीहिंदी ह्या चंदीगडच्या प्रमुख भाषा आहेत. गहू आणि भात ही येथील प्रमुख पिके आहेत. चंदीगडची साक्षरता ८६.४३ टक्के एवढी आहे.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

==भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]

==

== अर्थतंत्र[संपादन | स्रोत संपादित करा]

==

राजकारण[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी साचा:भारतीय राज्ये