Jump to content

हेमलकसा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हेमलकासा हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील गाव आहे. हेमलकसा येथे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांचा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प आहे.

साचा:विस्तार