आगरझरी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख 'आगरझरी ' हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नजिक वसलेले आहे. या गावानजिक आगरझरी वन क्षेत्रात बटरफ्लायवर्ल्ड‎ हे फुलपाखरांचे उद्यान आहे.

साचा:विस्तार