पारशिवनी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


पारशिवनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका घनदाट जंगल, पहाड,टेकड्या,जलाशये अशा निसर्गरम्य गोष्टींनी व्याप्त असून,त्याचे क्षेत्रफळ ५४२५० हेक्टर आहे.या तालुक्यात सुमारे ११७ गावे आहेत. या तालुक्यात, निसर्गसानिध्यामुळे,अनेक पर्यटनस्थळे आहेत.पेंच प्रकल्पाचे धरण,कुंवारा भिवसन,गायमुख,हेमाडपंथी पुरातन देवालये,व्याघ्र प्रकल्प इ. नरहर ते घाटपेंढरी या घनदाट जंगलास नॅशनल पार्क घोषित करण्यात आले आहे.

साचा:विस्तार या गावात एक 450 वर्ष प्राचीन दिगम्बर जैन मंदिर आहे । मूलनायक पार्श्वनाथ भगवंतांची व आदिनाथ भगवंतांची अतिशयकारी प्रतिमा आहे।मंदिराचे दर्शनार्थ सम्पूर्ण भारतातुन दर्शनार्थी येतात।

तालुक्यातील गावे संपादन

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

नागरी सुविधा संपादन

जवळपासचे तालुके संपादन

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

साचा:नागपूर जिल्ह्यातील तालुके